डॉ. कांचन - अल्पपरिचय
डॉ. कांचन कोकरे (मेहेत्रे) ह्यांनी त्यांचे BDS चे शिक्षण हे CSMSS डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल कांचनवाडी औरंगाबाद येथून सन २०११ साली पूर्ण केले आहे. तद्नंतर त्यांनी नांदेड येथे दोन वर्षे खाजगी डेंटल क्लिनिक मध्ये प्राक्टिस करून रुग्णसेवा केली. नंतर त्यांनी स्वतःचे डेंटल क्लिनिक तरोडा नाका येथे सुरु करून रुग्णांना सात वर्षे सेवा दिली. त्यांनी Covid १९ च्या साथीच्या आजारात नांदेड येथे सरकारी दवाखान्यात कोव्हीड वार्ड मध्ये एक वर्ष रुग्णसेवा केली. तद्नंतर डॉ. कांचन ह्यांनी त्यांचा डेंटल क्लिनिक नवीन Advanced आणि Imported मशीन्स सह राज कॉर्नर येथे सेप्टेम्बर २०२२ मध्ये स्थलांतरित केले.
डॉ. कांचन ह्यांनी अक्कल दाढ काढणे, Root Canal Treatment, दाताना पिन बसवणे इत्यादी उपचार पद्धतीत सखोल अभ्यास आणि विशेष अनुभव घेतला आहे.
Comments
Post a Comment