Dr. Kanchan's कोकरे डेंटल केअर
Dr. Kanchan's कोकरे डेंटल केअर हे राज कॉर्नर येथे सर्व अत्याधुनिक आणि स्वयंचलित मशीन्स सहित आपल्या सेवेत नुतनीकरण सहित स्थलांतरित झालेले आहे. डॉ. कांचन कोकरे (मेहेत्रे) ह्यांना दहा वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. कोकरे डेंटल केअर येथे दातांच्या बाबतीत सर्व उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोकरे डेंटल केअर येथील बाकीचा सर्व स्टाफ व डॉक्टर्स हे अनुभवी आणि उपचार करण्यात विशेष कौशल्य आणि दीर्घ अनुभव आत्मसात केलेले आहेत. सदरील डेंटल केअर मध्ये रूट कॅनल ट्रीटमेंट, दात बसवणे, दात काढणे, शस्त्रक्रिया न करता टाके न देता अक्कल दाढ काढणे, दात साफ करणे, दातांचे आणि हिरड्यांचे शस्त्रक्रिया, दातांना पिन बसवणे, डेंटल ब्रिज, डेंटल इम्प्लांट, इनव्हिजिबल ब्रेसेस, आणि इतर सर्व दंत उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदरील डेंटल केअर मध्ये उपचाराकरीता लागणाऱ्या सर्व मशीन्स ह्या अत्याधुनिक आणि स्वयंचलित आहेत. डेंटल चेअर Mokambika Dental Chair Unit with Motorised Suction हि ऑटोमॅटिक, इलेक्ट्रिक, प्रोग्रामेबल डेंटल चेअर हि Confident Dental Equipment Bangalore ...